इतिहास

भिलार पुस्तक गावाचा इतिहास

भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जे "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील पहिल्या "भिलार : पुस्तकांचं गाव" म्हणून भिलारची ओळख बनली आहे. हे गाव ग्रामीण भागात वाचनाची आणि साक्षरतेची प्रेरणा देण्यासाठी एक अनोखा प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

भिलार : पुस्तकांचं गाव...

मुख्य आकर्षण